दसऱ्याच्या मुहूर्तावर सोन्याचा झगमगाट; दर पोहोचले ऐतिहासिक पातळीवर

हिंदू संस्कृतीत दसरा हा केवळ सण नसून शुभारंभाचा दिवस मानला जातो. हा दिवस साडेतीन मुहूर्तांपैकी एक मानला जातो. रामाने रावणाचा पराभव करून मिळवलेला विजय, किंवा पांडवांनी अज्ञातवास संपल्यावर शमीच्या झाडाखाली ठेवलेली अस्त्रं पुन्हा हाती घेतल्याची कथा, या सर्व कथा दसऱ्याशी जोडल्या गेलेल्या आहेत. म्हणूनच हा दिवस वाईटावर चांगल्याचा विजय आणि समृद्धीचे प्रतीक मानला जातो. या … Continue reading दसऱ्याच्या मुहूर्तावर सोन्याचा झगमगाट; दर पोहोचले ऐतिहासिक पातळीवर