Daily राशीभविष्य : 19 ऑगस्ट 2025 : ‘या’ राशींवर आता संकटाची टांगती तलवार; वाचा 12 राशींचे राशीभविष्य

News

मेष :
नवीन संधी मिळतील. कुटुंबातील आनंद वाढेल. आर्थिक स्थैर्य लाभेल.

वृषभ :
कामातील ताण वाढेल. आरोग्याची काळजी घ्या. खर्च वाढण्याची शक्यता.

मिथुन :
नवे मित्र मिळतील. कामात प्रगती होईल. प्रवासाचे योग आहेत.

कर्क :
भावनिक तणाव वाढेल. निर्णय घेताना सावध रहा. जुनी अडचण सुटेल.

सिंह :
मान-सन्मान वाढेल. नवी गुंतवणूक फायदेशीर. कुटुंबासोबत वेळ जाईल.

कन्या :

कामात अडथळे येतील. वादविवाद टाळा. संयमाने कामे पूर्ण करा.

तूळ :
आर्थिक लाभाचे योग. मित्रांकडून मदत मिळेल. घरात आनंदाचे वातावरण.

वृश्चिक :
नोकरीत बदलाची शक्यता. आरोग्य सांभाळा. प्रवास टाळा.

धनु :
शिक्षणात प्रगती. करिअरमध्ये यश. नातेवाईकांकडून शुभवार्ता मिळेल.

मकर :
कार्यक्षेत्रात यश. जुने वाद मिटतील. पैशांची आवक वाढेल.

कुंभ :
अडथळ्यांवर मात कराल. जोडीदाराचा सहवास लाभेल. नवा करार होईल.

मीन :
उत्साह वाढेल. व्यवसायात नवे प्रयोग होतील. मित्रांसोबत वेळ आनंदात जाईल.

Leave a Reply