19 वर्षांची झुंजार ग्रँडमास्टर – दिव्या देशमुखने रचला नवा अध्याय
भारतीय बुद्धिबळ क्षेत्रासाठी 2025 हे वर्ष एक ऐतिहासिक पर्व ठरत आहे. या इतिहासाच्या केंद्रस्थानी आहे 19 वर्षांची दिव्या देशमुख. एक तरुण, आत्मविश्वासू आणि असामान्य बुद्धिमत्तेची खेळाडू. FIDE Women’s World Cup 2025 मध्ये तिच्या जबरदस्त कामगिरीने केवळ बुद्धिबळ प्रेमींचचं नव्हे, तर संपूर्ण देशाचं लक्ष वेधून घेतलं आहे. तिने उपांत्य फेरीत चीनच्या माजी विश्वविजेत्या ग्रँडमास्टर टॅन झोंगयी […]
Continue Reading