हँगओव्हर टाळण्यासाठी १० प्रभावी उपाय

रात्रभर पार्टी करून दुसऱ्या दिवशी उठल्यावर डोकं दुखणं, उलटीची भावना, अशक्तपणा, आणि आळस वाटणं, हे हँगओव्हरचे प्रमुख लक्षणं आहेत. मद्यपान केल्यानंतर हँगओव्हर होणं सामान्य आहे, पण ते टाळता येणंही शक्य आहे. योग्य पद्धतीने काळजी घेतल्यास तुम्ही हँगओव्हरपासून वाचू शकता. चला, हँगओव्हर टाळण्यासाठी १० सोपे आणि प्रभावी उपाय जाणून घेऊ. १. हायड्रेटेड रहा  मद्यपानामुळे शरीरात पाण्याची…

Read More

तहव्वूर राणा कोण आणि त्याचं प्रत्यार्पण महत्वाचं का ?

२६/११ हल्ला म्हणजे भारतीयांसाठी एक अशी जखम जी कधीच भरून निघणार नाही. या ६० तासांपेक्षा जास्त चाललेल्या आतंकवादी हल्ल्यात सहा अमेरिकन नागरिकांसह १६६ निष्पाप जीव मारले गेले आणि या काळ्या दिवसाचा कर्ता करविता म्हणजे तहव्वूर राणा. तहव्वूर हुसैन राणा हा पाकिस्तानी वंशाचा कॅनेडियन व्यावसायिक आहे, ज्याच्यावर २६/११ मुंबई दहशतवादी हल्ल्यात सहभागाचा आरोप आहे. राणा हा…

Read More

राज्य शासनातर्फे यावर्षी पासून आंतरराष्ट्रीय दर्जाचा मराठी चित्रपट महोत्सव , सांस्कृतिक कार्य मंत्री अ‍ॅड.आशिष शेलार यांची घोषणा

मराठी चित्रपट क्षेत्राला बळ देण्यासाठी यावर्षीपासून राज्य शासन आंतरराष्ट्रीय दर्जाचा मराठी चित्रपट महोत्सवाचे आयोजन करणार असल्याची घोषणा राज्याचे सांस्कृतिक मंत्री अ‍ॅड.आशिष शेलार यांनी आज पत्रकार परिषदेत केली. त्याचबरोबर साठाव्या राज्य मराठी चित्रपट पुरस्काराच्या प्राथमिक फेरीची नामांकने आणि तांत्रिक व बालकलाकार विभागातले पुरस्कार जाहीर करण्यात आले. राज्य मराठी चित्रपट पुरस्काराच्या प्राथमिक फेरीची नामांकने सन 2022 या…

Read More

इतकी आग…. इतकं नुकसान…

लॉस एंजिलीस मधील वणव्याचे रील्स, WhatsApp videos एव्हाना तुमच्यापर्यंत पोहोचल्या असतीलच, पण नेमकं हे सगळ काय चालू आहे? आणि याची सुरवात कुठून झाली? जंगलामध्ये पसरलेली ही आग मंगळवारी 7 जानेवारी रोजी सकाळी सर्वांत आधी पॅसिफीक पॅलिसेड्समधून सुरू झाली. हा परिसर लॉस एंजेलिसच्या वायव्य भागात येतो.  मात्र फक्त १० एकरच्या परिसरामध्ये लागलेली ही आग काही तासांमध्येच…

Read More