
संतोष देशमुख हत्या प्रकरण: आमिर खान भावूक, कुटुंबीयांना दिला मानसिक आधार!
महाराष्ट्राच्या बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येने संपूर्ण राज्य हादरून गेले आहे. त्यांच्या निधनानंतर त्यांच्या कुटुंबियांनी मोठ्या संकटाला तोंड द्यावे लागले




