महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेत ‘मिडीआ’ नाटक प्रथम; रंगभूमीवर उमटली सृजनशीलतेची मोहोर!
महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेच्या ६३व्या पर्वाचा भव्य समारोप वांद्रे येथील रंगशारदा नाट्य मंदिर येथे मोठ्या दिमाखात पार पडला. १७ फेब्रुवारी ते १५ मार्च २०२५ या कालावधीत रंगलेल्या अंतिम फेरीत एकूण ४४ नाट्यप्रयोग सादर झाले. यंदा गोव्यातील रुद्रेश्वर संस्थेच्या ‘मिडीआ’ या नाटकाने प्रथम क्रमांक पटकावत ६ लाख रुपयांचे पारितोषिक पटकावले. पुण्यातील मराठवाडा मित्रमंडळाच्या शंकरराव…
