माहिती तंत्रज्ञान विभागातर्फे आधार किट्स वाटपाच्या योजनेचा शुभारंभ- मुंबई, ठाणे, रायगडमधील व्हीएलईंना किट्स प्रदान
राज्याच्या माहिती तंत्रज्ञान विभागातर्फे संपूर्ण महाराष्ट्रभर जिल्हाधिकारी कार्यालयांना 4066 नवीन आधार किट्स उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्याअंतर्गत, आज सह्याद्री अतिथीगृह येथे मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे आणि रायगड येथील व्हीएलईंना (Village Level Entrepreneurs) नवीन आधार किट्सचे माहिती तंत्रज्ञान मंत्री ॲड. आशिष शेलार यांच्या हस्ते वितरण करण्यात आले. ही किट्स विशेषतः नवीन आधार…
