नेपाळमध्ये सोशल मीडिया बंदीविरोधात Gen-Z तरूणांचा संघर्ष; 14 जणांचा मृत्यू
सोमवारी नेपाळची राजधानी काठमांडू येथे हजारोंच्या संख्येने तरूण रस्त्यावर उतरले. सरकारने घेतलेल्या एका निर्णयामुळे सरकारचा निषेध करण्याकरीता 26 वर्षांखालील तरूण पिढी एकत्र येऊन रस्त्यावर उतरले


