Petere Navarro: भारत म्हणजे रशियाचे धुणीघर! ट्रम्प यांच्या सल्लागाराची टीका
अमेरिका आणि भारत यांच्यातील संबंध दिवसेंदिवस तणावपूर्ण होत आहेत. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे सल्लागार पीटर नवारो यांनी पुन्हा एकदा भारतावर टीकेचा सूर लावत नव्या वादाला तोंड फोडले आहे. त्यांच्या विधानामुळे केवळ राजकीय पातळीवरच नव्हे तर सामाजिक स्तरावरही चर्चेला तोंड फुटलं आहे. काही आठवड्यांपूर्वी अमेरिकेने भारतावर २५% टॅरिफचे संकट लावले. त्यानंतर रशियाकडून कच्चं तेल आयात […]
Continue Reading