मोदी सरकारचा ऐतिहासिक निर्णय: आता जनगणनेत होणार जातींची अधिकृत मोजणी
दिनांक ३० एप्रिल २०२५ रोजी केंद्र सरकारच्या राजकीय विषयांवरील मंत्रिमंडळ समितीने एक ऐतिहासिक निर्णय घेतला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या बैठकीत येणाऱ्या जनगणनेत जातीनिहाय मोजणी समाविष्ट करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. हा निर्णय देशाच्या सामाजिक समतेच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल मानला जात आहे. स्वातंत्र्यानंतर प्रथमच अधिकृत जाती गणनास्वातंत्र्यानंतर आजपर्यंतच्या कोणत्याही जनगणनेत जातीनिहाय आकडेवारी […]
Continue Reading