Piyush Pandey: अबकी बार मोदी सरकार ते नॉस्टेलजिक जाहिरातींचे जादूगार पीयूष पांडे यांचे निधन
Piyush Pandey Passes Away: भारतातील जाहिरात विश्वातील एक प्रभावशाली आणि सर्जनशील व्यक्तिमत्व असलेल्या पीयूष पांडे यांचे गुरुवारी निधन झाले. ते ७० वर्षांचे होते. भारतातील जाहिरातींना एक वेगळेपण प्रदान करण्यात पांडे यांचे महत्त्वाचे योगदान होते. ओगिल्वी इंडियामध्ये त्यांनी ४० वर्षांहून अधिक काळ काम केले. पांडे यांनी अनेक गाजलेल्या आणि वर्षांनुवर्षे लोकांच्या स्मरणात राहतील, अशा जाहिराती पांडे […]
Continue Reading