ऑक्टोबर देखील पावसात जाणार? “IMD” चा येलो अर्लट
आश्विन महिन्यात पाऊस ओसरत जाऊन हिवाळा सुरू होण्याआधीचा काळ म्हणजे ऑक्टोबर. भौगोलिक परिस्थितींमुळे या महिन्यात उच्च तापमान आणि जास्त आर्द्रता जाणवते म्हणूनच याला ऑक्टोबर हिट असं देखील संबोधल जात. मात्र यंदा हे चित्र बदलणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. सप्टेंबर महिना संपला तरी पावसाने धुमाकूळ घातला आहे. यंदाची नवरात्र पावसात गेल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. […]
Continue Reading