दसऱ्यादिवशी दहनाऐवजी केली जाते रावणाची पूजा; महाराष्ट्रातील एका गावाची 300 वर्ष जुनी परंपरा

दसरा म्हणजे असत्यावर सत्याचा विजय. प्रभू रामाने रावणाचा वध करून धर्माचे रक्षण केले, ही कथा आपण लहानपणापासून ऐकत आलो आहोत. दसऱ्याच्या दिवशी रावणाची प्रतिमा उभी करून त्याला जाळण्यात येते आणि रामाचा विजय म्हणजेच सत्याचा विजय जल्लोषात साजरा केला जातो. मात्र महाराष्ट्रात असे एक गाव आहे जिथे रावण दहना ऐवजी पूजा केली जाते. हो बरोबर ऐकलेत… […]

Continue Reading

Daily राशीभविष्य: 02 ऑक्टोबर 2025: दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर ‘या’ राशींचे भाग्य चमकणार, वाचा 12 राशींचे राशीभविष्य

मेष (Aries):दसऱ्याच्या शुभ दिवशी नवीन कामाची सुरुवात यशस्वी ठरेल. कौटुंबिक आनंद वाढेल. नवीन नातेसंबंध मजबूत होतील. आत्मविश्वासाने निर्णय घ्या. विजयादशमी तुम्हाला विजयाची ग्वाही देईल. वृषभ (Taurus):घरात आनंदमय वातावरण राहील. कामाच्या ठिकाणी सन्मान वाढेल. आर्थिक बाबतीत स्थैर्य मिळेल. आरोग्य उत्तम राहील. दसरा तुम्हाला नवा उत्साह व उर्जा देईल. मिथुन (Gemini):आज मित्रपरिवारासोबत आनंदाचे क्षण साजरे होतील. नवे […]

Continue Reading

आशिया कप ट्रॉफी आता भारताच्या दिशेने! नक्वीचा खेळ फसला

Asia Cup 2025 च्या अंतिम सामन्यात भारताने पाकिस्तानचा पराभव करून दणदणीत विजय मिळवला. मात्र सामन्यानंतर मैदानावर जे घडलं ते क्रिकेटविश्वाला हादरवून टाकणारं होतं. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचा प्रमुख आणि आशियाई क्रिकेट परिषदेचा अध्यक्ष असलेला मोहसिन नक्वी याच्याकडून भारताने ट्रॉफी आणि पदकं स्वीकारण्यास नकार दिला. काही वेळ वाट पाहिल्यानंतर ट्रॉफी परत करण्याऐवजी नक्वी ट्रॉफी आणि पदकं उचलून […]

Continue Reading
Dasara Melava 2025 update

Dasara Melava 2025:महाराष्ट्राच्या राजकारणाला कलाटणी देणारे ‘हे’ ५ दसरा मेळावे तुम्हाला माहीत आहेत का?

Dasara Melava 2025 Maharashtra Update : महाराष्ट्रासाठी दरवर्षी दसरा मेळावा फार महत्त्वाचा आहे. कारण याच दसरा मेळाव्याच्या दिवशी राज्यातील राजकारणाला कलाटणी देणारी योजना, विधानं केली जातात. दरवर्षी नागपुरात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा दसरा मेळावा असतो. मुंबईत शिवसेनेच्या दोन्ही गटांचाही दसरा मेळावा भरतो. भाजपाच्या नेत्या पंकजा मुंडे यादेखील भगवानगडावर आपला वेगळा दसरा मेळावा घेतात. तर मराठा आरक्षणासाठी […]

Continue Reading
aurangjeb history on this day

On this day in History: इतिहास साक्षी आहे ! ३२५ वर्षांपूर्वी ‘या’ नदीने औरंगजेबालाही केला लंगडा

सध्या चर्चा आहे विदर्भ-मराठवाडा आणि महाराष्ट्रातील बहुतांश भागात अचानक आलेल्या पुराची! पण तुम्हाला एक योगायोग माहीत आहे का, आज १ ऑक्टोबर आणि ३२५ वर्षांपूर्वी अशाच महाराष्ट्रातील दुष्काळी भागात अचानक आलेल्या पुराने औरंगजेबाला उभ्या आयुष्यासाठी लंगडा केलेला. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापन केलेले हिंदवी साम्राज्य जिंकण्याच्या ईर्ष्येने महाराष्ट्रात आलेल्या मुघलसम्राट औरंगजेबाला ते उभ्या हयातीत साध्य झाले नाही, […]

Continue Reading

दसऱ्याच्या मुहूर्तावर सोन्याचा झगमगाट; दर पोहोचले ऐतिहासिक पातळीवर

हिंदू संस्कृतीत दसरा हा केवळ सण नसून शुभारंभाचा दिवस मानला जातो. हा दिवस साडेतीन मुहूर्तांपैकी एक मानला जातो. रामाने रावणाचा पराभव करून मिळवलेला विजय, किंवा पांडवांनी अज्ञातवास संपल्यावर शमीच्या झाडाखाली ठेवलेली अस्त्रं पुन्हा हाती घेतल्याची कथा, या सर्व कथा दसऱ्याशी जोडल्या गेलेल्या आहेत. म्हणूनच हा दिवस वाईटावर चांगल्याचा विजय आणि समृद्धीचे प्रतीक मानला जातो. या […]

Continue Reading
Navaratri 2025

Navaratri2025:अभ्यासासाठी सरस्वती, धनप्राप्तीसाठी लक्ष्मीदेवी आणि उत्तम स्वयंपाकासाठी अन्नपूर्णा देवीच का ?

तुम्ही कधी लक्ष दिलंय का? चांगलं जेवण बनवणाऱ्या स्त्रीला आपण अन्नपूर्णा म्हणतो, धनप्राप्तीसाठी लक्ष्मीची पूजा करतो आणि परीक्षेला जाताना सरस्वतीमातेचे आशीर्वाद घेतो. पण का असं? स्वयंपाकासाठी अन्नपूर्णा, धनासाठी लक्ष्मी आणि ज्ञानासाठी सरस्वतीच का? याच देवींचीच का उपासना केली जाते? चला तर आज जाणून घेऊया यामागील सुंदर कथा.. Navaratri 2025:जगातील एकमेव सीतामाईंचे मंदिर कुठे आहे माहीत […]

Continue Reading

“महाकाली” मध्ये अक्षय खन्नाचा गूढ अवतार; First Look पाहून व्हाल थक्क!

छावा चित्रपटातील औरंगजेबाच्या दमदार भूमिकेनंतर अक्षय खन्ना लवकरच नव्या रूपात दिसणार आहे. RKD Studios आणि दिग्दर्शक प्रशांथ वर्मा यांनी दुर्गा पुजेच्या निमित्ताने “महाकाली” चित्रपटातील अक्षय खन्नाचा नवा लूक जाहीर केला आहे. “महाकाली” चित्रपटात अक्षय असुरांचे गुरू म्हणून ओळख असलेले शुक्राचार्य साकारणार आहे. याचा फर्स्ट लूक दिग्दर्शकांनी जगासमोर आणला आहे. या पोस्टरमध्ये अक्षयचे वेगळेच रूप दिसत […]

Continue Reading

अहिंसेच्या विचारांवर हिंसक हल्ला! महात्मा गांधी यांच्या पुतळ्याची अज्ञातांकडून विटंबना

गांधी जयंतीला अवघा एक दिवस राहिलेला असतानाचा महात्मा गांधींच्या पुतळ्याची अज्ञाताने विटंबना केली आहे. गांधीजींचे पुतळे जगभरात आहेत. अशाच लंडनमधील टॅव्हिस्कॉट स्क्वेअरमध्ये महात्मा गांधींच्या पुतळ्याची विटंबना केली आहे. याबाबत High Commission of india ने संताप व्यक्त केला आहे. भारताचे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा हा पुतळा ध्यानमग्न अवस्थेतीतल आहे. या पुतळ्यावर कुणीतरी ग्रॅफिटी केलेली आढळली. याबाबत […]

Continue Reading
Navaratri 2025 on Goa airport

Viral Video: फ्लाईट लेट झाल्यामुळे प्रवाशांचा एअरपोर्टवरच दांडिया; पहा व्हिडीओ..

भारतीय उत्सवप्रेमी आहेत यात शंकाच नाही. त्यामुळेच परदेशी गेले तरी सोबत आपली संस्कृती घेऊन जातात आणि साजरीही करतात. नवरात्रीत ट्रेनच्या कंपार्टमेंटमध्ये गरबा खेळतात हे तुम्ही पाहिले, वाचले असेल, पण चक्क गोवा एअर पोर्टवर गरबा खेळून प्रवाशांनी विमान कर्मचाऱ्यांनाही सामावून घेतलं.  नवरात्रीच्या या काळात सुरतला गरब्यात सहभागी होण्यासाठी निघालेल्या अनेक प्रवाशांची गोव्याहून सुटणारी फ्लाईटला पाच तास लेट झाली. […]

Continue Reading