Diwali Bonus story 2025

Diwali 2025:इंग्रजांची ‘ती’ चूक आणि आपल्याला मिळू लागला दिवाळी बोनस! वाचा सविस्तर

दिवाळी जवळ आली की समस्त कर्मचारी वर्गाला वेध लागतात ते दिवाळी बोनसचे. मग कॉर्पोरेट असो, किंवा खासगी-सरकारी कर्मचारी सगळे जण बोनस कधी मिळणार, किती मिळणार असे प्रश्न विचारायला सुरु करतात. तुझ्या कंपनीत किती-माझ्या कंपनीत किती याच्याही गप्पा रंगतात. पण आपल्याला दिवाळी बोनस का मिळतो, माहीत आहे का? जाणून घेऊया… भारताच्या सामाजिक, आर्थिक आणि राजकीय परिवर्तनात […]

Continue Reading
Sunday Off History

History of Sunday:महाराष्ट्रातील एक आंदोलन आणि ‘या’ मराठी माणसामुळे मिळू लागली सर्वांना रविवारची सुट्टी!

रविवारी तो सबको छुट्टी होती है। हा डायलॉग तुम्ही ऐकला असेलच. पण तुम्हाला कधी प्रश्न पडला आहे का, की बहुतांश लोकांना रविवारी का सुट्टी असते? भारतात रविवारी सुट्टी ही आज आपण ज्या सहजतेने घेतो, तिच्या मागे एक सशक्त इतिहास, संघर्ष आणि समाजिक बदलांची मालिका दडलेली आहे. शाळा, बँका, सरकारी कार्यालये यांना रविवार सुट्टी का असते, […]

Continue Reading
Gold on tree new Research

Gold Tree: सोन्याच्या झाडाचा लागला शोध! आता मिळणार फुकट सोनं

Gold on Tree: सोनं झाडावर उगवतं का? असे अनेकदा आपण थट्टा-मस्करीत म्हणतो. पण, हे खरे ठरले तर? संशोधकांना एका झाडामध्ये सोने आढळून आले आहे. फिनलँडमधील एका महत्त्वपूर्ण अभ्यासात निसर्गातील सोन्याचे गुपित संशोधकांनी उलगडले असल्याचे सांगितले जात आहे. उत्तर फिनलँडमध्ये नॉर्वे स्प्रूस (Norway Spruce) नावाच्या झाडांचा अभ्यास करणाऱ्या संशोधकांना झाडाच्या सुईसारख्या पानांमध्ये सोन्याचे अतिसूक्ष्म कण (नॅनो […]

Continue Reading
Maria Corina Machado

Nobel Peace Prize 2025: देशद्रोहाचे आरोप झालेल्या मारिया मचाडोंना शांततेचं नोबेल कसे मिळाले ?

२०२५ चा नोबेल पुरस्कार जाहीर झाला, आणि अमेरिकेचे पंतप्रधान डोनाल्ड ट्रम्प यांना का जाहिर झाला नाही, याच्या चर्चा सुरु झाल्या, मध्यंतरी शांततेचा नोबेल पुरस्कार डोनाल्ड ट्रम्प यांनाच मिळणार याच्या चर्चा होत होत्या, मात्र २०२५ शांततेचा नोबेल पुरस्कार वेनेझुएला देशाच्या मारिया कोरिना मचाडो यांना जाहीर झाला. आता पाहुयात नोबेल पारितोषिक – मारिया कोरिना मचाडो यांना का […]

Continue Reading
Daily Rashibhavishya 9 october 2025

Daily राशिभविष्य: सूर्य आणि शुक्राची युती देणार ‘या’ राशींना अफाट पैसा आणि यश; वाचा १२ राशींचे राशिभविष्य

मेषआज तुमच्यात ऊर्जा आणि आत्मविश्वास ओसंडून वाहेल. नवीन योजना सुरू करण्यासाठी शुभ दिवस. वरिष्ठांकडून कौतुक मिळेल. कुटुंबातील व्यक्तीकडून भावनिक आधार मिळेल. दिवस आनंददायी आणि यशस्वी ठरेल. वृषभकामातील गती वाढेल. आर्थिक स्थैर्य मिळण्याची शक्यता आहे. कुटुंबात समाधान आणि प्रसन्नता राहील. आरोग्य सुधारेल. दिवसभर सकारात्मक विचार ठेवा – आज नशिब तुमच्या बाजूने आहे. मिथुनआज नवे नाते, नवे […]

Continue Reading
cough syrup child deaths India

Cough Syrup: कफ सिरपमुळे ३० लहान मुलांचा मृत्यू; पालकांनी काय काळजी घ्यावी?

cough syrup child deaths India: मध्य प्रदेश, महाराष्ट्र आणि राजस्थानमध्ये दूषित कफ सिरपमुळे लहान मुलांचे मृत्यू झाल्यानंतर पालकांमध्ये प्रचंड अस्वस्थता निर्माण झाली आहे. आता मुलांना कफ सिरप द्यावे की नाही?, हा प्रश्न पालकांना आहे. बहुतांश वेळा लहान मुलांना होणारा सर्दी-खोकला स्वतःहून बरा होणारा (self-limiting) असतो, त्यामुळे सहा वर्षांखालील मुलांना कफ सिरप देण्याची बिलकुल गरज नसते, […]

Continue Reading
महाराष्ट्रातील पूरग्रस्तांसाठी ३१,६२८ कोटी रुपयांचे पॅकेज देवेंद्र फडणवीस यांची घोषणा

Maharashtra Flood Relief Package : अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी ३१ हजार ६२८ कोटींचं पॅकेज जाहीर

Devendra Fadnavis Announces Maharashtra Flood Relief Package : महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात अतिवृष्टीने शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. अनेक भागांत शेती, घरांसह शेतीपिकांचं नुकसान झालं आहे. त्या पार्श्वभूमीवर आज राज्य सरकारने शेतकऱ्यांना मदतीच्या पॅकेजची घोषणा केली आहे. शेतकऱ्यांसाठी तब्बल ३१ हजार ६२८ कोटींचं पॅकेज जाहीर करण्यात आलं आहे. याबाब आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ […]

Continue Reading
Jabari Khabari

डॉक्टरांचे Handwriting ठरले 7 हजार मृत्यूंचे कारण! सुवाच्च अक्षरात Prescription लिहिणे आता बंधनकारक

Doctor handwriting issues: सध्याच्या काळात लिखाण खूप कमी झाले आहे. प्रत्येकजण टेक्नोसेव्ही झाल्याने लिहिण्यासाठी कीबोर्डचा वापर करतात. परंतु, डॉक्टरांच्या लिखाणाला खूप महत्त्व आहे, असे न्यायालयाचे म्हणणे आहे. अनेक डॉक्टरांचे हस्ताक्षर खूप वाईट असतात आणि ते केवळ औषध विक्रेत्यालाचा कळतात. जगभरात डॉक्टरांच्या हस्ताक्षरावरून अनेक विनोदही केले जातात. परंतु, न्यायालयाच्या निकालानुसार हा विनोदाचा विषय नाही. याबाबतचे महत्त्व […]

Continue Reading
Kojagiri Paurnima 2025

Kojagiri Purnima 2025: कोजागिरीला मसाला दूध का प्यायले जाते? काय आहे विज्ञान

Kojagiri Purnima 2025: शरद ऋतूच्या आगमनाने वातावरणात बदल होतो आणि पावसाळ्याकडून हिवाळ्याकडे संक्रमण सुरू होते. या बदलांना सामोरे जाण्यासाठी शरीराला अधिक शक्ती आणि पोषणाची गरज असते. हीच वेळ असते कोजागिरी पौर्णिमेची, जी भारतीय संस्कृती आणि आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची मानली जाते. पौर्णिमेच्या रात्री मसाला दूध पिण्याची ही अनोखी परंपरा केवळ श्रद्धा नसून, ती ऋतूमानानुसार शरीराला […]

Continue Reading
Kantara Movie 2025

Kantara History: ‘कांतारा’मध्ये दाखवण्यात आलेले पांजुर्ली-गुलिगा देव आहेत तरी कोण? जाणून घ्या त्यांचा अद्भुत इतिहास

Kantara Chapter 1 myths: ‘कांतारा’ हा चित्रपट मागील आठवड्यात रिलीज झाला. २०२२ मध्ये रिलीज झालेला त्याच्या प्रीक्वलमुळे लोकांना कांतारा चाप्टर १ ची प्रचंड उत्सुकता होती. ‘कांतारा वन’मध्ये काय कथा असणार हे जाणून घेण्यासाठी सगळेच उत्सुक आहेत. ‘कांतारा’मध्ये निर्मात्यांनी प्रेक्षकांना पांजुर्ली देवता दाखवली होती. त्याची ताकद दाखवली होती. पण आता ‘कांतारा’च्या प्रीक्वलमध्ये प्रेक्षकांना पांजुर्ली देवता आणि […]

Continue Reading