पृथ्वीला मिळाला नवीन चांदोबा!नव्या अर्धचंद्राची गोष्ट वाचा सविस्तर
पृथ्वीचा एक नवीन क्वासी-मून म्हणजेच लघुचंद्र सापडला आहे. हा 19 मीटरचा लघुग्रह गेल्या अनेक दशकांपासून पृथ्वीसह सूर्याभोवती फिरत आहे. तो लहान आहे, त्यांमुळे त्याचा शोध लागला नव्हता. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.आपल्या पृथ्वीला एक चंद्र आहे हे आपल्याला माहिती आहे. मात्र आता दुसऱ्या एका चंद्राचा शोध लागला आहे. अलिकडेच शास्त्रज्ञांनी 2025 पीएन 7 नावाचा एक […]
Continue Reading