दगडाला बांधलेल्या निष्पाप बालकाचा व्हिडिओ व्हायरल; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मदतीसाठी पुढे सरसावले

सातारा जिल्ह्यातील एका लहानग्या बालकाचा हृदय पिळवटून टाकणारा व्हिडिओ सध्या समाजमाध्यमांवर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओत एक निष्पाप बालक एका दगडाला बांधलेला दिसत आहे. हे दृश्य पाहून अनेक नागरिकांच्या डोळ्यांत पाणी आले. हा प्रकार नेमका काय आहे, याची माहिती घेत असताना समोर आलेली कहाणी अधिकच अस्वस्थ करणारी होती. कुटुंबाची हलाखीची परिस्थिती आणि मुलाचे […]

Continue Reading

“तो आपलाच माणूस आहे!” – संतोष जुवेकरच्या समर्थनार्थ अवधूत गुप्तेची भावनिक साद

बॉक्स ऑफिसवर प्रचंड यशस्वी ठरलेल्या ‘छावा’ चित्रपटाने अनेकांच्या हृदयात स्थान मिळवलं आहे. विकी कौशलच्या प्रमुख भूमिकेसोबतच रायाजीच्या भूमिकेत संतोष जुवेकरनेही आपल्या अभिनयाने छाप पाडली. मात्र, एका साध्या विधानामुळे संतोष जुवेकर सोशल मीडियावर ट्रोलिंगचा बळी ठरला. एकाबाजूला संतोष जुवेकरवरील ट्रोलिंगचा महापूर आलेला असताना दुसऱ्याबाजूला त्याच्या मित्रवर्गातून अनेकांनी सोशल मिडिया पोस्ट करुन भावनिक आधार दिला. आता संतोष […]

Continue Reading

‘ब्रेन रॉट’ इफेक्ट! सोशल मीडिया तुमचा वेळच नाही, तर मेंदूही खातोय!

‘ब्रेन रॉट’ – सोशल मीडियामुळे तुमचा मेंदू कमजोर तर होत नाहीये ना? आजच्या डिजिटल युगात सोशल मीडिया हे आपल्या दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग बनले आहे. परंतु, अनेकदा आपण नको इतका वेळ रील्स, मीम्स आणि बिनकामाच्या कंटेंटमध्ये घालवतो. हिच सवय आपल्या जीवावर बेतू शकते, हे तुम्हाला माहिती आहे का? हिच सवय मानसिक आणि बौद्धिक क्षमतेस हळूहळू […]

Continue Reading

“विनोद की विखार? कुणाल कामरावर मुख्यमंत्री फडणवीस आक्रमक!”

“स्टँडअप ची सीमा ओलांडली? कुणाल कामराच्या टीकेवर फडणवीसांचे जोरदार प्रत्युत्तर!” वादग्रस्त स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामरा याने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर केलेल्या विडंबनात्मक टीकेमुळे महाराष्ट्राचे राजकीय वातावरण तापले आहे. कामराने आपल्या कार्यक्रमात सादर केलेल्या गाण्यामुळे शिवसेनेच्या (शिंदे गट) समर्थकांमध्ये संताप निर्माण झाला. या प्रकारानंतर शिवसैनिकांनी कार्यक्रमस्थळी धुडगूस घालत तोडफोड केली, तर दुसरीकडे कुणाल कामराविरोधात पोलिसांत गुन्हा […]

Continue Reading

सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार यांची विधानसभेत घोषणा

राज्यातील सांस्कृतिक वारशाच्या जतन आणि संवर्धनासाठी वांद्रे (पूर्व) येथे राज्याचे नवे “महाराष्ट्र पुराभिलेख भवन” बांधण्यात येणार असल्याची घोषणा सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार यांनी आज विधानसभेत निवेदनाद्वारे केली. मंत्री ॲड. आशिष शेलार यांनी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की,महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागांतर्गत पुराभिलेख संचालनालयाची स्थापना १८२१ साली करण्यात आली होती. संचालनालयाचे मुख्यालय सध्या मुंबईतील […]

Continue Reading

JNPT ते पुणे ग्रीनफिल्ड महामार्ग: महाराष्ट्राच्या वाहतुकीतील क्रांतिकारी बदल

महाराष्ट्रातील वाहतूक आणि लॉजिस्टिक्स क्षेत्राच्या सुधारण्यासाठी जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट (JNPT) ते पुणे दरम्यान एक नवीन ग्रीनफिल्ड महामार्ग प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. हा महामार्ग राज्यातील औद्योगिक आणि व्यापारी केंद्रांना अधिक प्रभावीपणे जोडेल, ज्यामुळे वाहतूक कोंडी कमी होईल आणि प्रवासाचा वेळ लक्षणीयरीत्या घटेल. प्रकल्पाचा उद्देश आणि वैशिष्ट्ये • लांबी आणि रचना: हा महामार्ग अंदाजे 29.219 […]

Continue Reading

राज्याचे भव्य राज्य सांस्कृतिक केंद्र व राज्य वस्तुसंग्रहालय मुंबईत उभारणार

सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार यांची विधानसभेत घोषणा राज्याचे भव्य राज्य सांस्कृतिक केंद्र व राज्य वस्तुसंग्रहालय मुंबईत उभे करण्यात येणार असल्याची घोषणा सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड आशिष शेलार यांनी आज विधानसभेत निवेदनाद्वारे केली. एँड आशिष शेलार यांनी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की,महाराष्ट्राला वैभवशाली सांस्कृतिक वारसा लाभलेला आहे, या वारजाचे जतन व संवर्धन करणे हे […]

Continue Reading

महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेत ‘मिडीआ’ नाटक प्रथम; रंगभूमीवर उमटली सृजनशीलतेची मोहोर!

महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेच्या ६३व्या पर्वाचा भव्य समारोप वांद्रे येथील रंगशारदा नाट्य मंदिर येथे मोठ्या दिमाखात पार पडला. १७ फेब्रुवारी ते १५ मार्च २०२५ या कालावधीत रंगलेल्या अंतिम फेरीत एकूण ४४ नाट्यप्रयोग सादर झाले. यंदा गोव्यातील रुद्रेश्वर संस्थेच्या ‘मिडीआ’ या नाटकाने प्रथम क्रमांक पटकावत ६ लाख रुपयांचे पारितोषिक पटकावले. पुण्यातील मराठवाडा मित्रमंडळाच्या शंकरराव […]

Continue Reading

मातीचा राखणदार : सिद्धेश साकोरे यांची प्रेरणादायी गोष्ट!

“इंजिनिअरिंग ते शेती – स्वप्नं बदलली, पण ध्येय तेच!”सिद्धेश साकोरे – नाव ऐकलंय? जर नाही, तर हा माणूस शेतीत क्रांती घडवतोय! एकेकाळचा मेकॅनिकल इंजिनिअर, आज हजारो शेतकऱ्यांसाठी मार्गदर्शक बनला आहे. इंजिनिअरिंगचा डिग्रीधारक, पण मातीचा शिलेदार!२०१७ मध्ये सिद्धेशनं मेकॅनिकल इंजिनिअरिंग पूर्ण केलं. वडील शेतकरी, पण त्यांची इच्छा होती की मुलानं इंजिनिअर व्हावं. मात्र, पदवी मिळाल्यावर पुण्यातील […]

Continue Reading