एनडी स्टुडिओचा ताबा शासनाकडे; 130 कोटी रुपयांचा धनादेश सुपूर्त करत सांस्कृतिक विकास महामंडळाने घेतले परिचालनाचे दायित्व
महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाने सुप्रसिद्ध कला दिग्दर्शक दिवंगत नितीन देसाई यांनी उभारलेला कर्जत येथील ‘एनडी स्टुडिओ’ परिचालनासाठी ताब्यात घेतला आहे. या संदर्भातील दायित्व पूर्तता सोहळा मंगळवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत विधानभवन येथे संपन्न झाला. या कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘एनडी’स आर्ट वर्ल्ड’ या संस्थेस १३० कोटी रुपयांचा धनादेश देऊन […]
Continue Reading