
माहिती तंत्रज्ञान विभागातर्फे आधार किट्स वाटपाच्या योजनेचा शुभारंभ- मुंबई, ठाणे, रायगडमधील व्हीएलईंना किट्स प्रदान
राज्याच्या माहिती तंत्रज्ञान विभागातर्फे संपूर्ण महाराष्ट्रभर जिल्हाधिकारी कार्यालयांना 4066 नवीन आधार किट्स उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आला




