“वर्ल्ड थिएटर डे: नाटक चिरायू होवो!!!”

आज २७ मार्च, म्हणजेच *वर्ल्ड थिएटर डे! थिएटरच्या या ग्लोबल सेलिब्रेशनमध्ये आपण मराठी रंगभूमीच्या सफरीवर निघूया, जिथे इतिहास, कला, आणि नव्या पिढीचं क्रिएटिव्हिटीचं फ्यूजन आपल्या वाचकांची वाट पाहतंय. वर्ल्ड थिएटर डेचा इतिहास: थिएटरचा ग्लोबल फेस्टिव्हलवर्ल्ड थिएटर डेची सुरुवात १९६१ साली इंटरनॅशनल थिएटर इन्स्टिट्यूट (ITI) ने केली. पहिल्यांदाच १९६२ मध्ये हा दिवस साजरा करण्यात आला, आणि […]

Continue Reading

“महाडमध्ये भीमसृष्टी: इतिहास, समता आणि प्रेरणेचे भव्य स्मारक!”

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ऐतिहासिक कार्याचा गौरव करण्यासाठी महाड येथे ‘भीमसृष्टी’ उभारण्याची घोषणा सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी केली आहे. या प्रकल्पासाठी आवश्यक निधी त्वरित उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे त्यांनी जाहीर केले. महाड येथील चवदार तळे सत्याग्रहाच्या ९८ व्या वर्धापन दिनानिमित्त हा महत्त्वपूर्ण निर्णय जाहीर करण्यात आला. भीमसृष्टी प्रकल्पाची वैशिष्ट्ये महाडमधील प्रस्तावित […]

Continue Reading

शब्दांमध्ये आहे विश्वाचे वैभव ! जागतिक काव्य दिन

“या जन्मावर, या जगण्यावर शतदा प्रेम करावे…” कविता केवळ शब्दांची रचना नव्हे, तर ती भावना गुंफणारी जादू आहे. ती जीवनाचा अर्थ उलगडते, संघर्षांना शब्द देते, आणि सौंदर्याला नव्या अर्थाने प्रकट करते. या अद्वितीय साहित्यसंपदेला असंख्य प्रतिभावंत कवींनी आपल्या लेखणीने समृद्ध केलं आहे. त्यांच्या या कविता प्रेम, बंडखोरी, समाजभान आणि अंतःकरणाला भिडणाऱ्या प्रेरणांनी भरलेल्या आहेत. कुसुमाग्रज […]

Continue Reading

दगडाला रूप देणारे शिल्पमहर्षी राम सुतार !

एका सामान्य घरात जन्मलेल्या मुलाने स्वप्न पाहिलं इतिहासाला शिल्पात बंदिस्त करण्याचं!हातात हातोडा आणि छिन्नी घेतली… आणि पाहता पाहता त्याने दगडांना रूप दिलं, इतिहासाला चेहरा दिला, आणि संस्कृतीला नव्या उंचीवर नेलं. ही गोष्ट दुसरी कोणाची नसून गेली १०० वर्ष आपली शिल्पकलेची साधना अखंडपणे सुरू ठेवत, नव्या कल्पनांना मूर्तरूप देणारे ज्येष्ठ शिल्पकार पद्मभूषण राम सुतार. १९ फेब्रुवारी […]

Continue Reading

माहिती तंत्रज्ञान विभागातर्फे आधार किट्स वाटपाच्या योजनेचा शुभारंभ-  मुंबई, ठाणे, रायगडमधील व्हीएलईंना किट्स प्रदान

राज्याच्या माहिती तंत्रज्ञान विभागातर्फे संपूर्ण महाराष्ट्रभर जिल्हाधिकारी कार्यालयांना 4066 नवीन आधार किट्स उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्याअंतर्गत, आज सह्याद्री अतिथीगृह येथे मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे आणि रायगड येथील व्हीएलईंना (Village Level Entrepreneurs) नवीन आधार किट्सचे माहिती तंत्रज्ञान मंत्री ॲड. आशिष शेलार यांच्या हस्ते  वितरण करण्यात आले. ही किट्स विशेषतः नवीन आधार […]

Continue Reading

भारत गौरव यात्रेतून शिवरायांची शौर्यगाथा: ऐतिहासिक ठिकाणांची विशेष सफर

भारतीय रेल्वेने छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्यगाथेचा अनुभव घेण्यासाठी विशेष “भारत गौरव यात्रा” सुरू करण्याची घोषणा केली आहे. रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी या उपक्रमाची माहिती दिली असून, यातून प्रवाशांना शिवरायांच्या जीवनाशी निगडीत ऐतिहासिक स्थळांना भेट देण्याची सुवर्णसंधी मिळणार आहे. शिवरायांच्या गाथेचा साक्षात्कारछत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापलेल्या हिंदवी स्वराज्याचा वारसा नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्यासाठी आणि इतिहासाचा थेट अनुभव […]

Continue Reading

ही कविता होतेय समाजमाध्यमांवर तुफान व्हायरल…

नागपूरमध्ये १७ मार्च २०२५ रोजी उसळलेल्या दंगलीच्या पार्श्वभूमीवर, ‘विचारवेड’ या सोशल मीडिया पेजवरून प्रसारित झालेली ‘चल दंगल समजून घेऊ’ ही कविता सध्या समाजमाध्यमांवर प्रचंड गाजत आहे. पुण्यातील नेत्रतज्ज्ञ आणि हृदयाने कवी असलेल्या डॉ. स्वप्नील चौधरी यांनी सादर केलेली ही कविता दंगलींच्या वास्तवाचे तितकेच मार्मिक चित्रण करते. नागपूरच्या महाल परिसरात औरंगजेबाच्या कबरीच्या वादामुळे दोन गटांमध्ये संघर्ष […]

Continue Reading

अथांग अंतराळातून पृथ्वीपर्यंत..

नऊ महिने! हो, तब्बल नऊ महिने गुरुत्वाकर्षणाच्या पलीकडे, जिथे दिवस-रात्र वेगळे नाहीत, जिथे शरीराच्या मर्यादा सतत कसोटीला लागतात आणि जिथे माणसाच्या इच्छाशक्तीची खरी परीक्षा होते! अशा अंतराळातील या रोमांचक प्रवासाचा भाग होते नासाचे दोन धाडसी अंतराळवीर – सुनीता विल्यम्स आणि बुट्‌च विलमोर! त्यांनी आपल्या अद्वितीय जिद्दीने आणि शौर्याने मानवाच्या अंतराळ संशोधनाच्या इतिहासात नवा अध्याय लिहिला. […]

Continue Reading

अंतराळातून परतली Sunita Williams! आता पुढे काय?

“Back to Earth, but still floating!”सुनीता विल्यम्स आणि त्यांचे सहकारी बुच विल्मोर तब्बल नऊ महिने अंतराळात राहिल्यानंतर अखेर सुरक्षितपणे पृथ्वीवर परतले! त्यांच्या या थरारक प्रवासानंतर आता सुरू होणार आहे एक वेगळाच मिशन – पृथ्वीशी पुन्हा जुळवून घेण्याचं! Gravity Check! – लँडिंगनंतर लगेचच काय होतं? Entry Motion Sickness (EMS) – अंतराळात इतका वेळ भारहीनतेत (zero gravity) […]

Continue Reading

माथेरान ठप्प! आजपासून ‘नो एंट्री’ – जाण्याचा प्लॅन असेल तर आधी हे वाचा!

माथेरान ठप्प !आजपासून ‘नो एंट्री’ जाण्याचा प्लॅन असेल तर आधी हे वाचा! गेल्या अनेक वर्षांपासून निसर्गरम्य माथेरान हे मुंबई-पुणेकरांचे आवडते वीकेंड डेस्टिनेशन राहिले आहे. शांत, प्रदूषणमुक्त वातावरण, घनदाट जंगल आणि थंडगार हवा यामुळे पर्यटकांची पहिली पसंती असलेल्या या ठिकाणी सध्या मोठा गोंधळ सुरू आहे. पर्यटकांची दिशाभूल आणि फसवणूक थांबवण्यासाठी आज (मंगळवार) पासून माथेरान शहरात बेमुदत […]

Continue Reading