ज्येष्ठ पत्रकार राजा माने यांची ‘जबरी खबरी’ डिजिटल चॅनेलला सदिच्छा भेट
नव्या पत्रकारांना नियुक्तीपत्रांचे वितरण ठाणे , दि. १७ जुलै‘जबरी खबरी’ या मराठी डिजिटल चॅनेलला दिनांक १६ जुलै रोजी ज्येष्ठ पत्रकार, संपादक व माध्यमतज्ज्ञ राजा माने यांनी सदिच्छा भेट दिली. ठाणे येथे पार पडलेल्या या विशेष कार्यक्रमात त्यांनी नव्याने कार्यरत होणाऱ्या पत्रकारांना नियुक्तीपत्रे सुपूर्द केली तसेच पत्रकारितेतील नैतिकता, सत्यनिष्ठा आणि लोकशाही मूल्यांवर आधारित मार्गदर्शन केले. ‘जबरी…
