Photo: मोकळ्या केसांत माझ्या तू जिवाला गुंतवावे…

Entertainment News

अभिनेत्री प्रियदर्शनी इंदलकर हास्यजत्रेतून घराघरात पोहोचली. नुकताचं तिचा दशावतार हा चित्रपट प्रदर्शित झाला. प्रियदर्शनी तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर नेहमीच फोटो शेअर करत असते. दशावतार या चित्रपटाच्या प्रदर्शनादरम्यान केलेल्या लूकचे काही फोटो नुकतेच तिने इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत. ऑफ व्हाईट साडी आणि Off-Shoulder ब्लाऊजवर काही ड्रिमी फोटोस टाकले आहेत. या फोटोंवर चाहत्यांच्या काही चांगल्या तर काही सल्ला देणाऱ्या कमेंट्स आल्या आहेत. मात्र प्रियदर्शनीचा हा लूक अनेकांच्या पसंतीस पडला आहे.

Leave a Reply