Jabari Khabari – Latest Marathi News | ताज्या बातम्या

HEADLINES
political-news

गोपाळगड किल्ल्याच्या मालकी व संवर्धनाबाबत 15 दिवसांत अहवाल सादर करा – मंत्री ॲड. आशिष शेलार यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश

मुंबई, दि. २ : रत्नागिरी जिल्ह्यातील ऐतिहासिक गोपाळगड किल्ल्याच्या मालकी हक्क, कायदेशीर स्थिती आणि संवर्धनाच्या प्रश्नांवर सखोल अभ्यास करून पुढील 15 दिवसांत सविस्तर अहवाल सादर