Jabari Khabari – Latest Marathi News | ताज्या बातम्या

HEADLINES
Entertainment

एका रेफ्यूजीने ऑल इंडिया रेडिओ ची धून बनवली होती.

भारताचा स्वातंत्र्यपूर्व काळ. तेव्हा फोन नव्हते, ना कुठलं सोशल मिडिया. रोजचा पेपर सकाळी तसाही उशिराच यायचा. त्यामुळे घरातल्या त्या एका लाकडी बॉक्सवर सगळ्यांचे कान टवकारलेले