
Lifestyle
Finance गुरू अवधूत साठे शेअर मार्केट बॅन! सेबीची मोठी कारवाई
शेअर मार्केटमध्ये झटपट कमाई आणि ट्रेडिंग स्ट्रॅटेजींमुळे नावारूपाला आलेले ‘मार्केट गुरु’ अवधूत साठे मोठ्या अडचणीत आले आहेत. भांडवली बाजार नियंत्रक संस्था सेबीने (SEBI) त्यांच्यावर मोठी
