Jabari Khabari – Latest Marathi News | ताज्या बातम्या

HEADLINES
हिवाळ्यात राजकीय तापमान वाढणार!
political-news

हिवाळ्यात राजकीय तापमान वाढणार! पहिल्या टप्प्यातील नगरपरिषद आणि नगरपंचायतींच्या निवडणुका जाहीर

राज्य निवडणूक आयोगाने अखेर महाराष्ट्रातील नगरपरिषद आणि नगरपंचायतींच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केला आहे. सर्वोच्च न्यायालयाने 31 जानेवारी 2025