political-news
अमेरिकेत भारतीय सुरक्षित आहेत का? भारतीय वंशाच्या हॉटेल व्यवस्थापकाचा अमानुष खून
गेल्या काही दिवसांत अमेरिकेत लागोपाठ तीन हत्या झाल्या. डोनाल्ड ट्रम्प यांचे निकटवर्तीय चार्ली कर्क, युक्रेनची नागरिक इरिना जरुत्स्का आणि भारतीय चंद्रा मौली नाग मल्लैया (50).
