Daily horoscope 24 august 2025 : भाद्रपद प्रतिपदा बदलणार ‘या’ राशींचे नशीब; वाचा 12 राशींचे राशीभविष्य मेष :नवीन कामासाठी योजना आखाल आणि वरिष्ठांकडून कौतुक मिळेल. आर्थिक स्थितीत हळूहळू सुधारणा होईल. कौटुंबिक वातावरण आनंददायी राहील. 24/08/2025 No Comments