Jabari Khabari – Latest Marathi News | ताज्या बातम्या

HEADLINES
Trending News

‘सायबर गुलामगिरी’ – परदेशी नोकरीच्या आमिषाने फसवणूक आणि मानव तस्करीचा नवा चेहरा!

दरवर्षी हजारो भारतीय तरुण-तरुणी डॉक्टर, इंजिनिअर, आयटी तज्ज्ञ, हॉटेल मॅनेजमेंट, नर्सिंग इत्यादी क्षेत्रांमध्ये परदेशात करिअर करण्याच्या आशेने स्थलांतर करतात. चांगल्या पगाराचे आमिष, जीवनशैलीतील सुधारणा आणि