
एनडी स्टुडिओचा ताबा शासनाकडे; 130 कोटी रुपयांचा धनादेश सुपूर्त करत सांस्कृतिक विकास महामंडळाने घेतले परिचालनाचे दायित्व
महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाने सुप्रसिद्ध कला दिग्दर्शक दिवंगत नितीन देसाई यांनी उभारलेला कर्जत येथील ‘एनडी स्टुडिओ’ परिचालनासाठी ताब्यात घेतला आहे. या संदर्भातील




