
ठाणेकरांसाठी महत्वाकांक्षी प्रकल्प राबविणार : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे | Thane Municipal Corporation | Eknath Shinde
ठाणे महानगरपालिकेच्या माध्यमातून नागरिकांच्या दृष्टीने महत्वाकांक्षी असे विविध प्रकल्प राबविण्यात येत आहेत. या लोकोपयोगी प्रकल्पांचा फायदा लाखो ठाणेकर नागरिकांना होणार आहे. त्यात कासारवडवली येथील खाडीकिनारी




