Diwali 2025

Diwali 2025:३ हजार वर्षांपूर्वीच्या यक्षरात्रीची आज कशी झाली दिवाळी?वाचा दीपावलीची रंजक कथा

दिवाळी अथवा दीपावली (Diwali 2025) हा प्रामुख्याने हिंदू, तसेच दक्षिण आशिया व आग्नेय आशियातील अन्य धर्मीय समाजांत काही प्रमाणात साजरा केला जाणारा उत्सव आहे. भारत, गयाना, त्रिनिदाद व टोबॅगो, फिजी, मलेशिया, म्यानमार, मॉरिशस, श्रीलंका, सिंगापूर व सुरिनाम या देशांमध्ये दिवाळीनिमित्त सार्वजनिक सुट्टी असते. Diwali 2025: फटाक्यांचा शोध; तोही किचनमध्ये ! वाचा पहिल्या फटाक्याची भन्नाट स्टोरी […]

Continue Reading
how-did-the-equation-of-moti-saban-and-diwali

Diwali 2025:मार्केटिंग स्ट्रॅटेजी असणारा मोती साबण दिवाळीचा अविभाज्य भाग कसा ठरला ?

How Moti Soap Make icon of Diwali: उठा उठा दिवाळी आली, मोती स्नानाची वेळ झाली ही ओळ दिवाळी जवळ आली की रिल्स असो, जाहिराती असो सगळ्यावर ऐकू येते. खरंतर गिनीज बुकमध्ये रेकॉर्ड व्हायला हवं, एवढं या साबणाचं मार्केटिंग केलं जातं तसेच हा साबण दिवाळीच्या दिवशी वापरण्यात येतो. पण तुम्हाला कधी प्रश्न पडला आहे का, दिवाळीला […]

Continue Reading
Sunday Off History

History of Sunday:महाराष्ट्रातील एक आंदोलन आणि ‘या’ मराठी माणसामुळे मिळू लागली सर्वांना रविवारची सुट्टी!

रविवारी तो सबको छुट्टी होती है। हा डायलॉग तुम्ही ऐकला असेलच. पण तुम्हाला कधी प्रश्न पडला आहे का, की बहुतांश लोकांना रविवारी का सुट्टी असते? भारतात रविवारी सुट्टी ही आज आपण ज्या सहजतेने घेतो, तिच्या मागे एक सशक्त इतिहास, संघर्ष आणि समाजिक बदलांची मालिका दडलेली आहे. शाळा, बँका, सरकारी कार्यालये यांना रविवार सुट्टी का असते, […]

Continue Reading
Gold on tree new Research

Gold Tree: सोन्याच्या झाडाचा लागला शोध! आता मिळणार फुकट सोनं

Gold on Tree: सोनं झाडावर उगवतं का? असे अनेकदा आपण थट्टा-मस्करीत म्हणतो. पण, हे खरे ठरले तर? संशोधकांना एका झाडामध्ये सोने आढळून आले आहे. फिनलँडमधील एका महत्त्वपूर्ण अभ्यासात निसर्गातील सोन्याचे गुपित संशोधकांनी उलगडले असल्याचे सांगितले जात आहे. उत्तर फिनलँडमध्ये नॉर्वे स्प्रूस (Norway Spruce) नावाच्या झाडांचा अभ्यास करणाऱ्या संशोधकांना झाडाच्या सुईसारख्या पानांमध्ये सोन्याचे अतिसूक्ष्म कण (नॅनो […]

Continue Reading
Kojagiri Paurnima 2025

Kojagiri Purnima 2025: कोजागिरीला मसाला दूध का प्यायले जाते? काय आहे विज्ञान

Kojagiri Purnima 2025: शरद ऋतूच्या आगमनाने वातावरणात बदल होतो आणि पावसाळ्याकडून हिवाळ्याकडे संक्रमण सुरू होते. या बदलांना सामोरे जाण्यासाठी शरीराला अधिक शक्ती आणि पोषणाची गरज असते. हीच वेळ असते कोजागिरी पौर्णिमेची, जी भारतीय संस्कृती आणि आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची मानली जाते. पौर्णिमेच्या रात्री मसाला दूध पिण्याची ही अनोखी परंपरा केवळ श्रद्धा नसून, ती ऋतूमानानुसार शरीराला […]

Continue Reading
remarkable-story-of-the-first-indian-divorcee-and-female-doctor

Divorce case in India:भारतातील पहिला घटस्फोट, ज्याने निर्माण केला महिला हक्क कायदा! वाचा सविस्तर

Divorce case in India:भारतात सध्या घटस्फोटांचं प्रमाण वाढलं आहे. म्हणजे अगदी १० लग्नं झाली, तर त्यातील ३ घटस्फोट होतात. अगदी अभिनेते-सेलेब्रिटी लोकं यांचे तर सहज रित्या घटस्फोट झाल्याच्या चर्चा होतात. सामान्य कुटुंबापासून ते मोठ्या कुटुंबापर्यंत घटस्फोटाचे प्रमाण वाढलेले दिसते. पण तुम्हाला माहीत आहे का, पहिला घटस्फोट कधी झाला? किंवा महिलांसाठीचा हक्क कायदे कधी सुरु झाले […]

Continue Reading
aurangjeb history on this day

On this day in History: इतिहास साक्षी आहे ! ३२५ वर्षांपूर्वी ‘या’ नदीने औरंगजेबालाही केला लंगडा

सध्या चर्चा आहे विदर्भ-मराठवाडा आणि महाराष्ट्रातील बहुतांश भागात अचानक आलेल्या पुराची! पण तुम्हाला एक योगायोग माहीत आहे का, आज १ ऑक्टोबर आणि ३२५ वर्षांपूर्वी अशाच महाराष्ट्रातील दुष्काळी भागात अचानक आलेल्या पुराने औरंगजेबाला उभ्या आयुष्यासाठी लंगडा केलेला. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापन केलेले हिंदवी साम्राज्य जिंकण्याच्या ईर्ष्येने महाराष्ट्रात आलेल्या मुघलसम्राट औरंगजेबाला ते उभ्या हयातीत साध्य झाले नाही, […]

Continue Reading
Navaratri 2025

Navaratri2025:अभ्यासासाठी सरस्वती, धनप्राप्तीसाठी लक्ष्मीदेवी आणि उत्तम स्वयंपाकासाठी अन्नपूर्णा देवीच का ?

तुम्ही कधी लक्ष दिलंय का? चांगलं जेवण बनवणाऱ्या स्त्रीला आपण अन्नपूर्णा म्हणतो, धनप्राप्तीसाठी लक्ष्मीची पूजा करतो आणि परीक्षेला जाताना सरस्वतीमातेचे आशीर्वाद घेतो. पण का असं? स्वयंपाकासाठी अन्नपूर्णा, धनासाठी लक्ष्मी आणि ज्ञानासाठी सरस्वतीच का? याच देवींचीच का उपासना केली जाते? चला तर आज जाणून घेऊया यामागील सुंदर कथा.. Navaratri 2025:जगातील एकमेव सीतामाईंचे मंदिर कुठे आहे माहीत […]

Continue Reading
Navaratri 2025

Navaratri2025: नवरात्रीत महाअष्टमीला का असते सर्वाधिक महत्त्व?

Importance of MahaAshtami in Navaratri: सध्या सर्वत्र नवरात्रोत्सवाची धूमधाम पाहायला मिळते. भारतात हा उत्सव वर्षातून दोन वेळा साजरा केला जातो. एक वसंत नवरात्र आणि दुसरी म्हणजे शारदीय नवरात्र. या नऊ दिवसांच्या उत्सवात प्रत्येक दिवशी आई दुर्गेच्या वेगवेगळ्या रूपांची पूजा केली जाते. कुमारी, पार्वती आणि काली या रूपांची पूजा विशेष महत्त्वाची मानली जाते. परंतु नवरात्रातील सर्वात […]

Continue Reading
proposes-upi-cash-withdrawal-at-business-correspondent-outlets

UPI Cash Withdrawal : ATM शिवाय आता काढता येणार कॅश ! Smartphoneनेच मिळणार १० हजार रुपये !

UPI Cash Withdrawal : आपल्याला कॅश काढायची असेल, तर बँक किंवा एटीएम मशीनशिवाय पर्याय नसतो. कधीकधी ऐनगरजेच्या वेळी एटीएम मशीन्स उपलब्धदेखील नसतात. डिजिटल व्यवहाराचा पर्याय नाही आणि कॅशही मिळत नाही, अशी परिस्थिती आपल्यावर अनेक वेळा येते. काही दुर्गम भागात अजूनही एटीएम मशीन्स पोहोचलेल्याही नाहीत. मात्र, ही चिंता आता कायमची मिटणार आहे. स्मार्टफोनद्वारे रोख रक्कम काढणे […]

Continue Reading