59 देशांमध्ये व्हिसाशिवाय प्रवास; भारतीय पासपोर्टची गगनभरारी
मंगळवारी प्रसिद्ध झालेल्या हेन्ली पासपोर्ट इंडेक्सनुसार, जगभरातील देशांच्या पासपोर्टच्या जागतिक क्रमवारीत भारतीय पासपोर्टने महत्वाची कामगिरी बजावली आहे. भारताने नाविन्यपूर्ण कामगिरी बजावत 85 व्या स्थानावरून 77 व्या स्थानावर झेप घेतली आहे. भारताच्या दृष्टीने ही खूप महत्वाची गोष्ट आहे. भारतीय नागरिकांना आता 59 देशांमध्ये व्हिसामुक्त किंवा व्हिसा-ऑन- अरायव्हल प्रवेश मिळणार आहे. भारतीय आफ्रिकेतील 19 देशांमध्ये, आशियातील 18 […]
Continue Reading