नुतनीकृत राम गणेश गडकरी रंगायतनचे भव्य लोकार्पण स्वातंत्र्यदिनी – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रयत्नांमुळे, नव्या रुपात रंगणार कला!
ठाणे शहराचा सांस्कृतिक मानबिंदू असलेल्या राम गणेश गडकरी रंगायतन नाट्यगृहाच्या नुतनीकृत वास्तूचा भव्य लोकार्पण सोहळा शुक्रवार, दिनांक 15 ऑगस्ट 2025 रोजी सकाळी 11 वाजता पार पडणार आहे. या सोहळ्याचे उद्घाटन राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होणार असून, ज्येष्ठ रंगकर्मी सुहास जोशी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहतील. तसेच यावेळी लोकसंगीतावर आधारित युवा कलाकारांचा ‘फोकलोक’ हा […]
Continue Reading