अथांग अंतराळातून पृथ्वीपर्यंत..
नऊ महिने! हो, तब्बल नऊ महिने गुरुत्वाकर्षणाच्या पलीकडे, जिथे दिवस-रात्र वेगळे नाहीत, जिथे शरीराच्या मर्यादा सतत कसोटीला लागतात आणि जिथे माणसाच्या इच्छाशक्तीची खरी परीक्षा होते! अशा अंतराळातील या रोमांचक प्रवासाचा भाग होते नासाचे दोन धाडसी अंतराळवीर – सुनीता विल्यम्स आणि बुट्च विलमोर! त्यांनी आपल्या अद्वितीय जिद्दीने आणि शौर्याने मानवाच्या अंतराळ संशोधनाच्या इतिहासात नवा अध्याय लिहिला. […]
Continue Reading