प्रेम, लग्न, कॅन्सर आणि मृत्यू

मूळ नेपाळचं असलेलं एक जोडपं म्हणजे विवेक आणि सृजना.  विवेक यांचं ब्रेन कॅन्सर मुळे काही दिवसांपूर्वी निधन झालं. पण या जोडप्याचा प्रवास अनेकांसाठी प्रेरणादाई ठरला.  गेल्या काही दिवसात सोशल मिडिया वर लग्न, नातेसंबंध या सगळ्या बाबतीत वेगवेगळी मतं समोर येत होती. आणि त्याला कारण म्हणजे बेंगळूरू येथील अतुल सुभाष याने पत्नीकडून झालेल्या त्रासामुळे केलेली आत्महत्या. […]

Continue Reading