Jemimah Rodrigues:सचिनला पाहून ११ वर्षांच्या जेमिमाने पाहिलेलं स्वप्न, आता वर्ल्डकप फायनलमध्ये होणार पूर्ण
Jemimah Rodrigues On Sachin Tendulkar: नवी मुंबईतील डी वाय पाटील स्टेडियममध्ये आयसीसी महिला वनडे वर्ल्डकप २०२५ स्पर्धेतील दुसऱ्या सेमीफायनलचा थरार रंगला. सहज हार न मानणाऱ्या ऑस्ट्रेलियाला २५ वर्षीय जेमिमा रॉड्रिग्जने गुडगे टेकायला भाग पाडलं. नाणेफेक जिंकून ३३८ धावांचा डोंगर उभारल्यानंतर ऑस्ट्रेलियाचा संघ हवेत होता. पण दुसऱ्या डावात शतक झळकावून ऑस्ट्रेलियाला जमिनीवर आणण्याचं काम जेमिमा रॉड्रिग्जने केलं. […]
Continue Reading