‘पूप सूटकेस’ जगभरात चर्चेत! पुतिन यांच्या सुरक्षेचा सर्वात विचित्र किस्सा
Putin Poop Suitcase : जगातील महाशक्तीचे नेते जेव्हा भेटतात, तेव्हा सुरक्षेची पातळी नेहमीच सर्वोच्च असते. अलीकडेच अलास्का येथे अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) आणि रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन (Vladimir Putin) यांची झालेली भेट याचेच एक उदाहरण. या बैठकीदरम्यान नेहमीप्रमाणे शेकडो सुरक्षा अधिकारी, प्रगत शस्त्रास्त्रे आणि कॅमेऱ्यांचा ताफा उपस्थित होता. मात्र, यावेळी खऱ्या चर्चेचा […]
Continue Reading