Ganeshotsav: चाकरमान्यांसाठी खुशखबर! Ro-Ro नोंदणीसाठी दिली अतिरिक्त मुदत

गणेशोत्सव काळात कोकणात जाणाऱ्या भाविकांची प्रचंड गर्दी लक्षात घेता कोकण रेल्वे प्रवाशांच्या सोयीसाठी नेहमीच नावीन्यपूर्ण सेवा आणत असते. त्यापैकीच एक म्हणजे Roll-on/Roll-off (Ro-Ro) सेवा. सणासुदीला कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांना ट्रॅफिककोंडीचा सामना करावा लागतो. ट्रॅफिकपासून सुटका म्हणून कोकण रेल्वेने Ro-Ro सेवा सुरू केली आहे. यंदा गणपती उत्सवादरम्यान हा प्रयोग अमलात आणला जाणार आहे. याला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद […]

Continue Reading