स्वातंत्र्य फक्त नावालंच…राज ठाकरेंचं महापालिकांना खडेबोल!

15 ऑगस्ट स्वातंत्र्यदिनानिमित्त कल्याण-डोंबिवली महापालिकेने कत्तलखाने बंद ठेवण्यासोबतच मटण-मांस विक्रीवर बंदी घालण्यात आली आहे. या निर्णयावर मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. स्वातंत्र्यदिनादिवशी लोकांचं स्वातंत्र्य हिरावून घेतलं जात असल्याच राज ठाकरे यांनी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले. माध्यमांशी संवाद साधताना त्यांना या बंदीविषयी विचारले असता, राज ठाकरे म्हणाले, महानगरपालिकेला हे ठरविण्याचा अधिकार […]

Continue Reading