पु.ल.देशपांडे कला अकादमी पुन्हा कलावंतांच्या सेवेत दाखल होणार – २८ फेब्रुवारीला भव्य उद्घाटन!
मुंबईतील रंगभूमीचा एक अनमोल ठेवा – पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी आता नूतनीकरणानंतर नव्या रूपात रंगकर्मी आणि कलाप्रेमींच्या सेवेत दाखल होत आहे. शुक्रवार, २८ फेब्रुवारी २०२५ रोजी संध्याकाळी ६:०० वाजता, या अत्याधुनिक संकुलाचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, तसेच मंत्री मंगलप्रभात लोढा, मंत्री शिवेंद्रसिंह भोसले, […]
Continue Reading