PM Narendra Modi: रक्त आणि पाणी एकत्र वाहणार नाही; मोदींचा पाकिस्तानला इशारा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 15 ऑगस्ट, स्वातंत्र्यदिनानिमित्त नवी दिल्लीतील लाल किल्ला येथे तिरंगा फडकावला. त्यानंतर त्यांनी राष्ट्राला संबोधित केले. यावेळी त्यांनी भारताविरूद्ध कुरापती करणाऱ्या शत्रू देशा पाकिस्तानची कानउघडणी केली. काश्मीरमधील पहलगाम येथे दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्याचे उत्तर म्हणून भारताने पाकिस्तानसोबतचा सिंधू जलकरार (Indus Water Treaty) स्थगित करण्याचा निर्णय घेतला होता. भाषणादरम्यान त्यांनी याविषयावर देखील टिपण्णी केली. […]

Continue Reading

एक देश, एक निवडणूक

“एक देश, एक निवडणूक” ही संकल्पना भारतीय राजकारणात सध्या चर्चेचा विषय बनली आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाने या प्रस्तावाला मंजुरी दिली असून, यामुळे लोकसभा आणि राज्य विधानसभा निवडणुका एकाच वेळी होण्याची शक्यता आहे. या प्रस्तावाचा उद्देश निवडणूक प्रक्रियेत सुधारणा करणे आणि विकासकामांना गती देणे आहे. एक देश, एक निवडणूक हे धोरण जर राबवलं गेलं तर त्याचे काही […]

Continue Reading