ठाकरे VS दुबे.

ठाकरे VS दुबे: भाषेच्या वादात ‘X’ वर शाब्दिक रणकंदन

मराठी आणि हिंदी मुद्दयावरून राज्यात वादविवाद सुरू आहेत. अमराठी व्यापाऱ्यांच्या आंदोलनानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे मिरा-भाईंदरमध्ये मोर्चा काढण्यात आला होता. यावरून भाजपचे खासदार निशिकांत दुबे यांनी ठाकरे बंधूंना म्हणजेच राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांना आव्हान दिले होते. निशिकांत दुबे यांनी “स्वत:च्या घरी कुणीही सिंह असतो. हिंमत असेल तर बिहार, तामिळनाडू, उत्तरप्रदेशात या, तुम्हाला दाखवून देऊ……

Read More

टेस्ला आली… आणि मराठीत बोलली!

टेस्ला कंपनीने भारतात आपली अधिकृत सुरुवात मुंबई येथून करताना मराठी भाषेचा सन्मान करत एक सकारात्मक पाऊल उचलले आहे. मुंबईत सुरु झालेल्या त्यांच्या पहिल्या शोरूममध्ये इंग्रजीबरोबरच मराठी नाव आणि साइनबोर्ड वापरण्यात आले आहेत. हे एक साधं दृश्यात्मक पाऊल नसून, महाराष्ट्रातील स्थानिक संस्कृती व भाषेप्रती दाखवलेला आदर आहे. टेस्ला या जागतिक ब्रंड असलेल्या कंपनीने घेतलेली ही भाषिक…

Read More