तहव्वूर राणा कोण आणि त्याचं प्रत्यार्पण महत्वाचं का ?

२६/११ हल्ला म्हणजे भारतीयांसाठी एक अशी जखम जी कधीच भरून निघणार नाही. या ६० तासांपेक्षा जास्त चाललेल्या आतंकवादी हल्ल्यात सहा अमेरिकन नागरिकांसह १६६ निष्पाप जीव मारले गेले आणि या काळ्या दिवसाचा कर्ता करविता म्हणजे तहव्वूर राणा. तहव्वूर हुसैन राणा हा पाकिस्तानी वंशाचा कॅनेडियन व्यावसायिक आहे, ज्याच्यावर २६/११ मुंबई दहशतवादी हल्ल्यात सहभागाचा आरोप आहे. राणा हा…

Read More

राज्य शासनातर्फे यावर्षी पासून आंतरराष्ट्रीय दर्जाचा मराठी चित्रपट महोत्सव , सांस्कृतिक कार्य मंत्री अ‍ॅड.आशिष शेलार यांची घोषणा

मराठी चित्रपट क्षेत्राला बळ देण्यासाठी यावर्षीपासून राज्य शासन आंतरराष्ट्रीय दर्जाचा मराठी चित्रपट महोत्सवाचे आयोजन करणार असल्याची घोषणा राज्याचे सांस्कृतिक मंत्री अ‍ॅड.आशिष शेलार यांनी आज पत्रकार परिषदेत केली. त्याचबरोबर साठाव्या राज्य मराठी चित्रपट पुरस्काराच्या प्राथमिक फेरीची नामांकने आणि तांत्रिक व बालकलाकार विभागातले पुरस्कार जाहीर करण्यात आले. राज्य मराठी चित्रपट पुरस्काराच्या प्राथमिक फेरीची नामांकने सन 2022 या…

Read More