Mhada Lottery 2025

Mhada Lottery 2025: म्हाडाच्या 5285 घरांसाठी 13,891 अर्ज

महाराष्ट्र गृहनिर्माण आणि क्षेत्र विकास प्राधिकरण (MHADA) च्या कोकण गृहनिर्माण आणि क्षेत्र विकास मंडळाने ठाणे, वसई या ठिकाणी गृहनिर्माण योजनेअंतर्गत 5,285 निवासी सदनिका, तसेच सिंधुदुर्ग आणि कुळगाव-बदलापूर जिल्ह्यातील 77 भूखंडांच्या विक्रीसाठी लॉटरी जाहिर केली आहे. या योजनेअंतर्गत अर्ज भरण्याची प्रक्रिया 14 जुलै 2025 रोजी दुपारी 1 वाजल्यापासून सुरू झाली, अगदी काही दिवसांतच म्हाडाकडे 13,891 अर्ज…

Read More
महाराष्ट्रात बुलेट ट्रेन प्रकल्पाला वेग

महाराष्ट्रात बुलेट ट्रेन प्रकल्पाला वेग – घणसोली ते शिळफाटा दरम्यान २१ किमी बोगद्याचा पहिला टप्पा पूर्ण

भारताच्या आधुनिक रेल्वे युगाची सुरुवात करणाऱ्या मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पात आता महाराष्ट्रासाठी एक ऐतिहासिक टप्पा पूर्ण झाला आहे. घणसोली आणि शिळफाटा दरम्यान 21 किलोमीटर लांब बोगद्याचा पहिला भाग आता पूर्ण झाला आहे. ही केवळ अभियांत्रिकीची कामगिरी नसून, भारताच्या गतिशील विकासदृष्टीची ओळख आहे. हा बोगदा संपूर्ण प्रकल्पातील सर्वात क्लिष्ट आणि आकर्षक भाग मानला जात होता. चला…

Read More
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची पावसाळी अधिवेशनात घोषणा!

मुंबईत बनणार शिवरायांचा भव्य अश्वारुढ पुतळाः उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची पावसाळी अधिवेशनात घोषणा!

छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ महाराष्ट्राचे नव्हे, तर संपूर्ण भारताचे प्रेरणास्रोत आहेत. स्वराज्याच्या स्थापनेपासून ते आदर्श प्रशासन, लोककल्याण आणि स्वाभिमानाच्या लढ्यापर्यंत शिवरायांनी निर्माण केलेला इतिहास आजही आपल्याला मार्ग दाखवतो. आणि या इतिहासाचे स्मरण फक्त उत्सवापुरते मर्यादित न ठेवता, त्याचे स्मारकात, धोरणांमध्ये आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर रूपांतर करणे हे खऱ्या अर्थाने शिवस्मरण ठरते – हे कार्य सध्या…

Read More
संगीत नाटकासाठी रवींद्र नाट्य मंदिर 25% सवलतीत

संगीत नाटकासाठी रवींद्र नाट्य मंदिर 25% सवलतीत

सांस्कृतिक कार्य मंत्री अँड आशिष शेलार यांची घोषणा   संगीत नाटकासाठी 25% सवलतीच्या दरात रवींद्र नाट्यगृह उपलब्ध करुन देण्याचा निर्णय घेतल्याची घोषणा सांस्कृतिक कार्य मंत्री एँड आशिष शेलार यांनी आज येथे केली. मराठी संगीत रंगभूमीवरील ज्येष्ठ गायक, अभिनेते दिवंगत अरविंद पिळगावकर यांच्या आठवणींचा संग्रह असलेल्या तपस्या नेवे यांनी संपादित केलेल्या “कोहम् सोहम्” या पुस्तकाचे प्रकाशन…

Read More

टेस्ला आली… आणि मराठीत बोलली!

टेस्ला कंपनीने भारतात आपली अधिकृत सुरुवात मुंबई येथून करताना मराठी भाषेचा सन्मान करत एक सकारात्मक पाऊल उचलले आहे. मुंबईत सुरु झालेल्या त्यांच्या पहिल्या शोरूममध्ये इंग्रजीबरोबरच मराठी नाव आणि साइनबोर्ड वापरण्यात आले आहेत. हे एक साधं दृश्यात्मक पाऊल नसून, महाराष्ट्रातील स्थानिक संस्कृती व भाषेप्रती दाखवलेला आदर आहे. टेस्ला या जागतिक ब्रंड असलेल्या कंपनीने घेतलेली ही भाषिक…

Read More
P. L. Deshpande Maharashtra Kala Academy

पु.ल.देशपांडे कला अकादमी पुन्हा कलावंतांच्या सेवेत दाखल होणार – २८ फेब्रुवारीला भव्य उद्घाटन!

मुंबईतील रंगभूमीचा एक अनमोल ठेवा – पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी आता नूतनीकरणानंतर नव्या रूपात रंगकर्मी आणि कलाप्रेमींच्या सेवेत दाखल होत आहे. शुक्रवार, २८ फेब्रुवारी २०२५ रोजी संध्याकाळी ६:०० वाजता, या अत्याधुनिक संकुलाचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, तसेच मंत्री मंगलप्रभात लोढा, मंत्री शिवेंद्रसिंह भोसले,…

Read More