BMC Election: मुंबई महानगरपालिकेच्या २२७ वॉर्डसाठी आरक्षण सोडत जाहीर
मुंबई महानगरपालिकेच्या २२७ प्रभागांसाठी यंदा आरक्षण सोडतीची जाहीर झाली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर मुंबई महापालिकेच्या निवडणुकीची तयारी जोरात सुरु झाली आहे. या आरक्षण सोडतीसाठी पारंपरिक स्वरूपाप्रमाणे यंदाही शाळेतील विद्यार्थ्यांद्वारे सोडत काढण्यात आली आहे, ज्यामुळे निवडणुकांमध्ये पारदर्शकता आणि निष्पक्षता राखली जाते. प्रशासकीय पार्श्वभूमीमुंबई महापालिकेचा कार्यकाळ ७ मार्च २०२२ रोजी संपुष्टात आला, त्यानंतर महापालिकेवर प्रशासक राजवट सुरू…
