उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या वाढदिवसानिमित्त शेतकऱ्याने लिहलं पत्र; सोशल मीडियावर व्हायरल

प्रिय कॉमन मॅन, जय महाराष्ट्र सायेब… खरं सांगायचं तर तुम्ही सोताला कॉमन मॅन, डेडिकेटेड टू कॉमन मॅन असं म्हणता तवा एक सामान्य माणूस म्हणून लै भारी वाटतं. आपलाच मोठा भाऊ बोलत असल्यासारखं वाटत. म्हणूनच हे एका कॉमन मॅनचं आपल्या डेडिकेटेड कॉमन मॅनला पत्र… खोटं नाय बोलत सायेब पण जव्हा तुमी उठाव केला तवा पार बट्ट्याभोळ…

Read More

तहव्वूर राणा कोण आणि त्याचं प्रत्यार्पण महत्वाचं का ?

२६/११ हल्ला म्हणजे भारतीयांसाठी एक अशी जखम जी कधीच भरून निघणार नाही. या ६० तासांपेक्षा जास्त चाललेल्या आतंकवादी हल्ल्यात सहा अमेरिकन नागरिकांसह १६६ निष्पाप जीव मारले गेले आणि या काळ्या दिवसाचा कर्ता करविता म्हणजे तहव्वूर राणा. तहव्वूर हुसैन राणा हा पाकिस्तानी वंशाचा कॅनेडियन व्यावसायिक आहे, ज्याच्यावर २६/११ मुंबई दहशतवादी हल्ल्यात सहभागाचा आरोप आहे. राणा हा…

Read More

राज्य शासनातर्फे यावर्षी पासून आंतरराष्ट्रीय दर्जाचा मराठी चित्रपट महोत्सव , सांस्कृतिक कार्य मंत्री अ‍ॅड.आशिष शेलार यांची घोषणा

मराठी चित्रपट क्षेत्राला बळ देण्यासाठी यावर्षीपासून राज्य शासन आंतरराष्ट्रीय दर्जाचा मराठी चित्रपट महोत्सवाचे आयोजन करणार असल्याची घोषणा राज्याचे सांस्कृतिक मंत्री अ‍ॅड.आशिष शेलार यांनी आज पत्रकार परिषदेत केली. त्याचबरोबर साठाव्या राज्य मराठी चित्रपट पुरस्काराच्या प्राथमिक फेरीची नामांकने आणि तांत्रिक व बालकलाकार विभागातले पुरस्कार जाहीर करण्यात आले. राज्य मराठी चित्रपट पुरस्काराच्या प्राथमिक फेरीची नामांकने सन 2022 या…

Read More

एक देश, एक निवडणूक

“एक देश, एक निवडणूक” ही संकल्पना भारतीय राजकारणात सध्या चर्चेचा विषय बनली आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाने या प्रस्तावाला मंजुरी दिली असून, यामुळे लोकसभा आणि राज्य विधानसभा निवडणुका एकाच वेळी होण्याची शक्यता आहे. या प्रस्तावाचा उद्देश निवडणूक प्रक्रियेत सुधारणा करणे आणि विकासकामांना गती देणे आहे. एक देश, एक निवडणूक हे धोरण जर राबवलं गेलं तर त्याचे काही…

Read More