लालबागच्या राजाचं विसर्जन ३६ तासांनी?

Lalbaugcha Raja : लालबागच्या राजाचं विसर्जन ३६ तासांनी? भरती–ओहोटीचं चुकलेलं गणित की गुजराती-कोळी वाद?

Lalbaugcha Raja Ganesh Visarjan : लालबागचा राजा म्हणजे समस्त गणेशभक्तांचं श्रद्धास्थान! येथे भाविक केवळ दर्शनासाठीच नव्हे तर दूरवरूनही आपल्या इच्छा पूर्ण करण्याच्या आशेने येतात. लालबागच्या राजाचं पहिलं दर्शन असो किंवा विसर्जन सोहळा सर्व भाविकांसाठी आस्थेचा विषय असतो. हा विसर्जन सोहळा सुरळीत पार पडावा यासाठी मंडळाच्या कार्यकर्त्यांनी ५ सप्टेंबरपासूनच दर्शन बंद केलेलं. साधारणतः २२ तास लालबागच्या…

Read More
मित्रावर सूड उगवण्यासाठी केला मुंबईत बॉम्ब स्फोटाच्या धमकीचा फोन!

Mumbai Bomb Threat: मित्रावर सूड उगवण्यासाठी केला मुंबईत बॉम्ब स्फोटाच्या धमकीचा फोन!

Bomb Blast Threats to Mumbai Police: आज अनंत चतुर्दशीच्या निमित्ताने मुंबईसह राज्यभरात गणपती विसर्जनाची लगबग असताना मुंबईला बॉम्बस्फोटाची धमकी मिळाली होती. शुक्रवारी वाहतूक पोलिसांना ३४ वाहनांमध्ये मानवी बॉम्ब आणि ४०० किलो आरडीएक्स पेरल्याचा संदेश प्राप्त झाला होता. अनंत चतुर्दशीच्या पार्श्वभूमीवर धमकी मिळाल्याने पोलीस प्रशासन सतर्क झाले होते. अखेर हे विघ्न आता दूर झाले आहे. उत्तर…

Read More

Mumbai Police Bomb Threat : ३४ Human Bomb आणि ४०० किलो RDX ने उडवणार १ कोटी लोक; मुंबई पोलिसांना आला धमकीचा कॉल

Mumbai Bomb Threat Latest News : मुंबईत 34 आत्मघाती हल्लेखोर अर्थात Human Bomb पेरल्याचा फोन शुक्रवारी आल्याने मुंबई पोलीस हाय अलर्टवर आहेत. ऐन अनंत चतुर्दशीच्या तोंडावर ही धमकी मिळाल्याने एकच खळबळ उडाली आहे. 34 गाड्यांमध्ये तब्बल 400 किलो RDX ठेवले असून संपूर्ण शहर हादरवून टाकण्याची सनसनाटी धमकी फोनवर देण्यात आली. मुंबई पोलिसांना वाहतूक पोलिसांच्या हेल्पलाईनवर…

Read More

Maratha Reservation : हैदराबाद गॅझेट-सातारा गॅझेट म्हंजी काय रे भाऊ? मराठा आरक्षणाला याचा फायदा होणार का?

Hyderabad Gazette Manoj Jarange : सध्या सर्वत्र एकच चर्चेचा विषय आहे, तो म्हणजे मराठा आरक्षण. मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण मिळण्यासाठी मनोज जरांगे पाटील आझाद मैदानावर उपोषणाला बसले होते. या आरक्षणादरम्यान झालेल्या गर्दीमुळे मुंबईकरांना नाहक त्रासही सहन करावा लागला. या आरक्षणावर तोडगा काढण्यासाठी राज्य सरकारचे शिष्टमंडळ मनोज जरांगे यांच्या भेटीला गेलेले. तेव्हा सरकारने सादर केलेला मसुदा…

Read More

Achyut Potdar Death News : ‘कहना क्या चाहते हो’ प्राध्यापकाची अचानक एक्झिट

हिंदी आणि मराठी चित्रपटसृष्टीतील एक परिचित चेहरा, सहजसुंदर अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकणारे ज्येष्ठ अभिनेते आणि ‘कहना क्या चाहते हो’ डायलॉग फेमस करणारे अच्युत पोतदार यांचे वयाच्या ९१ व्या वर्षी ठाण्यात निधन झाले. त्यांच्या निधनाने सिनेसृष्टीत शोककळा पसरली आहे. ‘३ इडियट्स’ या चित्रपटातला त्यांचा कहना क्या चाहते हो? हा संवाद आजही लोक meme म्हणून वापरतात. छोट्या…

Read More
Virushka's life story.

Virushka News : विराट-अनुष्काचा साधेपणातील राजेशाही थाट!

आज सोशल मीडियावर विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांचा लंडनमधील एक छोटासा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे. त्या व्हिडिओमध्ये दोघेही शांतपणे रस्त्याने चालत आहेत, कुठेही मोठा सिक्युरिटी ताफा नाही, तामझाम नाही; फक्त साधेपणाने हातात छत्री आणि पाण्याची बाटली घेतलेला विराट आणि त्याच्या बाजूला हसत-गप्पा मारत चालणारी अनुष्का! या व्हिडिओने अनेकांची मनं जिंकली, कारण त्यात “स्टार…

Read More