Brain during sleep

Brain during sleep:झोपेत मेंदू काय करतो? झोपेदरम्यान घडणाऱ्या आश्चर्यकारक गोष्टी जाणून घ्या!

What Happens in the Brain During Deep Sleep: रात्र गडद होत जाते, शरीर थकलेलं असतं आणि डोळ्यांवर झोप हलकेच आपलं साम्राज्य गाजवू लागते. पण त्या शांततेच्या आड मेंदू मात्र आपलं काम करत असतो. आपण विसावलेले असतो, पण मेंदू मात्र अथकपणे कार्यरत असतो. काही क्षणांपूर्वीच्या चिंता, आठवणी, विचार सगळं कुठेतरी खोलवर साठवलं जात असतं. झोपेच्या प्रत्येक…

Read More
पार्थ पवार वादात सापडलेली महार वतनाची जमीन?

Parth Pawar: पार्थ पवार वादात सापडलेली महार वतनाची जमीन म्हणजे नेमके काय भाऊ ?

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार संचालक असलेल्या कंपनीने पुण्यात ४० एकर जमीन करेदी केली. सध्या या जमिनीचे असलेले बाजारमूल्य आणि प्रत्यक्षात झालेले खरेदीचे व्यवहार यात मोठी तफावत आहे. शिवाय ही जमीन महार वतनातील असल्याचा दावा केला जात आहे. त्यामुळे, महार वतनातील जमीन म्हणजे नेमके काय, शासनाने या जमिनी कधी ताब्यात कधी घेतल्या,…

Read More
RBI News

RBI News: नोटांवरून महात्मा गांधींचा फोटो हटवणार ?

Mahatma Gandhi’s Photo will Not be Printed on Currency Notes :भारताचं चलन म्हणजे आपला रुपया. जगात प्रत्येक देशाचं स्वतःचं चलन असतं, पण भारतीय नोटांची एक खास ओळख म्हणजे प्रत्येक नोटेवर महात्मा गांधींचा फोटो असतो. ₹५ पासून ₹५०० पर्यंतच्या सर्व नोटांवर गांधीजींचं चेहऱ्यावरचं ते शांत हास्य दिसतं. अगदी खोट्या नोटांवरही तोच फोटो छापला जातो. मात्र, अलीकडे…

Read More
Woman Cricket

Woman Cricket : मराठी स्त्री, कराड आणि महिला क्रिकेटची सुरुवात!

आज जेव्हा भारतीय महिला क्रिकेट संघाचा जयघोष जगभर ऐकू येतो, जेव्हा २०२५ च्या विश्वचषकाच्या (World Cup 2025) विजयाची चर्चा होते, तेव्हा या इतिहासाच्या मुळाशी असलेल्या एका विलक्षण नावाचा उल्लेख करणं गरजेचं आहे ते नाव म्हणजे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हण यांच्या मातोश्री माजी खासदार प्रेमलाकाकी चव्हाण. १९७० च्या दशकात, भारतीय समाजात महिलांनी क्रिकेट खेळावे, ही कल्पनाच…

Read More
Stock Market Fraud

Stock Market Fraud:शेअर बाजारात ‘मनी हाइस्ट’ : १५० कोटींची ऑनलाईन फसवणूक

सायबर गुन्हेगारांचे गुन्हे करण्याचे तंत्र दिवसेंदिवस बदलत चालले आहे. आता तर गुन्हेगारांनी लोकप्रिय वेब सिरीजमधून प्रेरणा घेत लोकांना कोट्यवधी रुपयांचा गंडा घातल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ‘मनी हाइस्ट’ या प्रसिद्ध वेब सिरीजवरून कल्पना घेऊन, सोशल मीडियाच्या माध्यमातून तब्बल १५० कोटी रुपयांहून अधिक रुपयांची फसवणूक करणाऱ्या टोळीचा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या टोळीतील मुख्य आरोपी,…

Read More
Vande mataram 150

Vande mataram 150:युद्धगीत ते राष्ट्रीय गीत! वंदे मातरम् ची Untold Story

थोर कादंबरीकार, संपादक, कवी आणि तत्त्वज्ञ बंकिमचंद्र चट्टोपाध्याय यांनी 1875 साली लिहिलेल्या ‘वंदे मातरम्’ या भारतमातेच्या स्तुतीगीताला येत्या 7 नोव्हेंबर रोजी 150 वर्ष पूर्ण होत आहेत. भारतीयांच्या मनात राष्ट्रभावना जागृत करण्यात मोलाचा वाटा असलेल्या या गीताचा वर्धापन दिन धूमधडाक्यात साजरा करण्यासाठी महाराष्ट्र सरकारनं विशेष नियोजन सुरू केलंय. या दिवशी संपूर्ण राज्यभर विशेष कार्यक्रम घेतले जाणार…

Read More