PF धारकांसाठी आनंदाची बातमी! आता १०० टक्के पैसे काढता येणार
EPFO Rule Change: निवृत्ती निधीचे व्यवस्थापन पाहणाऱ्या ‘कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना’ अर्थात ‘ईपीएफओ’च्या सात कोटींहून अधिक सदस्यांना त्यांच्या भविष्यनिर्वाह निधी अर्थात पीएफ खात्यांतून वेळप्रसंगी १०० टक्के रक्कम काढता येण्याची मुभा मिळणार आहे. कामगार-कर्मचारी सदस्यांसाठी तरतुदींचे सरलीकरण, अधिक लवचिकता आणि कोणत्याही कागदपत्रांची शून्य आवश्यकता यामुळे आंशिक पैसे काढण्याच्या दाव्यांचा १०० टक्के स्वयंचलित निपटारा होईल, असा निर्णय […]
Continue Reading