Crime Story: भुतामुळे उघडकीस आली लव्ह ट्रँगल हत्या!
Crime News : उत्तर प्रदेशातील मुस्कान रस्तोगी आणि इंदूरच्या सोनम रघुवंशीने त्यांच्या पतीला कट रचून संपवलं. अशीच एक घटना आता अहमदाबादमधूनही समोर आली आहे. रुबी नावाच्या महिलेने तिच्या प्रियकरासह संगनमत करुन पतीला ठार केलं. त्यानंतर मृतदेहाचे तुकडे करुन स्वयंपाक घरात पुरला होता. ही धक्कादायक घटना पोलिसांनी समोर आणली. १४ महिन्यांनी ही घटना उघडकीस आली आहे. […]
Continue Reading